- एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना काय म्हणतात- सहोदर
- पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा लहानपण दे गा देवा |मुंगी साखरेचा रवा|- दृष्टांत
- पैरण या शब्दाचा अर्थ सांगा - सैल सदरा
- मनोरथ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा- मन:+रथ
- अरिष्ट या शब्दाचा अर्थ काय - संकट
- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या गीताचे कवी कोण- संत गाडगे महाराज
- इतिश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - शेवट होणे
- आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण - केशवसुत
- खालीलपैकी म्हण शोधा- देश तसा वेष
- हरि- हर या शब्दात कोणते चिन्ह आले आहे - संयोग चिन्ह
- ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा - ताज्य
- वैनतेय शब्दाचा समानार्थी शब्द सांगा - वायस
- ठंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - काही न खाता उपाशी राहणे
- तू फारच चतुर आहेस या वाक्याचे योग्य उदगरार्थी वाक्य कोणते - किती चतुर आहेस तु!
- सायकलवरून जाणारा मुलगा आज आला नाही उद्येश ओळखा - मुलगा
- Choose the correct spelling - professional
- How ____unlucky man he is! - an
- Choose the correct sentence - man is mortal
- Ten miles ___a long way to walk.- is
- They quarreled____ the division of the property -over
- Choose the correct figure of speech in the sentence.They speak like saints,and act like devils. - simile
- What is the correct adjective of able - ability
- Why did Anna not __ the office on time. - reach
- Choose the correct synonym of crime - evil
- Which of the following words does not end with the suffix ful - skill
- Which of the following words has been spelt correctly - temperature
- Choose the correct figure of speech in the sentence.What a brave man he was! - exclamation
- From the following sentence choose sentence in the positive voice -My car will be sent soon.
- Choose correct article in the following sentence. He is ___ one eyed man - a
- Which of the following is the word with prefix - Impossible
- अंदमान निकोबार या केंद्रशसित प्रदेशाची राजधानी कोणती - पोर्ट ब्लेअर
- फॅन्ड्री चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत - नागराज मंजुळे
- मोनालिसा व दी लास्ट सपर ही अजरामर चित्रे रेखाट नारा थोर चित्रकार कोण -लिओनार्दो दि व्हिंसी
- अमिरखान निर्मित व दिग्दर्शित छोट्या पडद्यावरील सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी मालिका कोणती - सत्यमेव जयते
- औद्योगिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील शिखर संस्था- IDBI
- कोणत्या व्यक्तीस जनुक क्षास्त्राचा पिता म्हणतात - मेंडेले
- सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली - महात्मा जोतिबा फुले
- भारतीय घटनेच्या सरणाम्यानुसर भारताची घटना कोणी स्वीकृत व संमत केली - भारतीय जनतेने
- अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे - शरयू
- भारतातील केंद्रीय नियोजन आयोगाचे प्रमुख कोण असते - पंतप्रधान
- कांचनगंगा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे - हिमालय
- भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते - कर्नाटक
- सस्तनी प्राणी कोणता - देवमासा
- भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला - प्लासी
- एटीएम या संज्ञेचा विस्तार विशद करा - ऑटो मेटेड टेलर मशीन
- आश्लेषा, वर्षा,मघा, पूर्वा यामध्ये विसंगत ओळखा - वर्षा
- ताशी 80 की. मी वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीस 1.080 कि. मी लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल - 54 सेकंद
- SPEAKER =8517416 tar SEAP=? - 8175
- घड्याळ:वेळ::होकायंत्र:? - दिशा
- एका शहराची लोकसंख्या 67,85,369 आहे.त्यामधील श्रीमंतांची संख्या 700269 आहे व गरीबाची संख्या 3572864 आहे. उरलेली मध्यम वर्गीयाची संख्या आहे .तर शहरातील मध्यम वर्गियाची संख्या किती? - 2512236
- एका टुर्नामेंट मधे 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत.प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील.- 28
- किती वर्षात 1750 रुपयावरिल 9 द सा द शे दराने सराळव्याज हे 2250 रुपयावरिल 10.5 द सा द शे दराने 4 वर्षात होणाऱ्या सरळव्याजा इतके होईल.- 6 वर्ष
- उन्हात दहा शर्ट वाळत घातले ते वळण्यासाठी अर्धा तास लागतो तर वीस शर्ट वाळण्यासाठी किती वेळ लागेल - अर्धा तास
- प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल A,C,E,G,I,H,?- M
- खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 0,3,8,15,24,35,? - 48
- एका सांकेतिक भाषेत BAD' हा शब्द 214 असा लिहिला जातो तर SAD' हा शब्द कसा लिहिला जाईल - 1914
- एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत.तर एकूण पेट्या किती? - 25
- जर बैलगाडीला जहाज म्हटले , जहाजाला विमान म्हटले ,विमानाला ट्रक म्हटले,ट्रक ला कार म्हटले , कारला बैलगाडी म्हटले तर आकाशात काय उडणार - ट्रक
- A चा वडील B च्यां वडीलाचा वडील आहे तर A हा B चा कोण - वडील
- नखं:बोट::बोट:? - हात
- रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास काय म्हणतात - बायोप्सी
- कोणती सजीव निष्क्रिय लस ( live attenuated vaccine) आहे- BCG
- Septran ह्या औषधामध्ये sulfamethaxol व trymitholium चे प्रमाण किती असते - 5:1
- कोणत्या औषधाने लघवी लाल रंगाची येते - रिफॅम्पिसिन
- स्वाईन फ्ल्यू च्या उपचारात कोणते औषध वापरतात - Tamiflu
- सर्प दंशावर काय वापरतात - A.S.V.
- Frusemide ___म्हणून वापरतात - Diuretics
- Cat-II उपचारांवर असलेल्या क्षयरुग्नाला ___ चे इंजेक्शन देतात - Streptomycin
- MDR-TB चा उपचारासाठी __या कॅटेगिरी चा वापर करतात - Cat-IV
- एखादे औषध दिवसातून चार वेळा घ्यायचे असल्यास त्यापुढे काय लिहितात - QID
- Emergency drug tray मधे कोणत्या औषधींचा समावेश नसतो - inj cipro
- एड्स रुग्णामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढविणारा सांसर्गिक आजार - क्षयरोग
- मधुमेहाच्या उपचारात इन्सुलिन इंजेक्शन कोणत्या मार्गाने दिले जाते -SC
- एक ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते -4
- Antifungal drug कोणता - griseofulvin
- कोणता ड्रग anti-emetic नाही - ofloxacin
- धनुर्वात(T.T.) इंजेक्शन चा डोस किती - 0.5 ml
- डेंग्यू ह्या रोगाचा प्रसार कोणत्या डासा ने होतो - एडीस
- संशयीत क्षय रुग्णाचे ___ थुंकी नमुने तपासले जातात - 2
- कोणत्या औषधाची अँटी टीबी अँक्शन नाही - Septran
- Co-infected (T.B+HIV) T.B रुग्नास anti T B सोबत CPT मध्ये कोणते औषध देतात -Septran
- साधारणपणे T.Paracitamol चा वयस्क व्यक्तीचा डोस किती - 500 mg QID
- कोब्रा या जातीच्या सापाचे विष ___ असते - Neurotoxic
- Antidiarrheal म्हणून कोणत्या औषधाचा वापर करतात - फ्लुराझोलिडीन
- व्हिटॅमिन डी च्या कमतरते मुळे होणारा रोग - रिकेट्स
- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातर्गत सांसर्गिक कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी कोणत्या औषधाचा समावेश नसतो - Ofloxacin
- कोणती औषधी antiviral नाही - Ondansetron
- गर्भ निरोधक गोळी Mala-D मध्ये काय असते - ethinyl oestradiol
- लोखंडी वस्तूंमुळे हात कापल्यास किवा लागल्यास इंजेक्शन T T किती देतात - 0.5 ml
- जंतनाशक मोहिमे अंतर्गत मुलांना कोणते औषध दिले जाते - albendazole
- घटसर्प या संसर्गजन्य रोगाचा जंतू कोणता - कॉरीनोबॅक्टरियम
- एक्सिमा रोगाचा प्रभाव मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो - त्वचा
- रक्तदाब विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त आहे - तुळस
- हत्ती रोगावर गुणकारी औषध कोणते - हेट्रोझन
- निर्मळ पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी कोणते उपाय जास्त प्रभावी आहे - क्लोरिनेशन
- त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते - डांग्या खोकला, धनुर्वात,घटसर्प
- त्रिफळा चुर्ण कशापासून बनवतात - हरडा, अवळा, बेहडा
- हरदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्य तेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते - करडई
- वेदनाशामक औषध कोणते - Morphin
- मायग्रेन (अर्धशिशी)आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते - थिअमिन (बी-12)
Pharmacist Exam Paper -2014 (District selection committee Washim)
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Once again I want to appreciate Dr Ubarlo for helping me with his herbal medicine to cure my herpes. virus completely, I really suffered from this virus for the past 2 yrs, Right now I'm herpes negative after using the herbal medicine Dr Ubarlo sent to me .l give all thanks to God for leading me to Dr Ubarlo was able to cure me completely from herpes virus, Dr Ubarlo you are the best traditional doctor in the world God bless you sir, contact Dr Ubarlo for cure if you have been passing through similar diseases or virus like. herpes. HIV .gastritis. fibroid. etc via Email drubarlohome@gmail.com or Whats App contact +2348119508814 God bless you all
with the herbs and roots that Dr chala prepare you will be free from that virus I promise you
I'm telling you today to contact doctor chala from west Africa dr.chalaherbalhome@gmail.com
he is from west Africa where roots and herbs has been find to cure all type of diseases meet him on https://
drchalaherbalhome.godaddysites.com or https://mywa.link/dr.chalaherbalhome🧏♂️🧏♂️❤️❤️❤️💯🧏♂️🧏♂️
Post a Comment