Welcome to my blog Pharmacist Exam Preparation

जगाविषयी सामान्य ज्ञान


  1. श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
  2. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
  3.  जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
  4.  येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
  5.  जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
  6.  अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
  7.  फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
  8.  व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
  9.  बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
  10.  इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
  11.  लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
  12.  नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
  13.  चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
  14.  स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
  15.  केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
  16.  जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
  17.  रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
  18.  नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
  19.  चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
  20.  स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
  21.  दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
  22.  टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
  23.  नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
  24.  तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
  25.  हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
  26.  अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
  27.  अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
  28.  लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
  29.  दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
  30.  मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
  31.  दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
  32.  फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
  33.  बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.     
  34.  शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
  35.  फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
  36.  ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
  37.   बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
  38.   मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
  39.  पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
  40.  लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
  41.  चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
  42.  बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
  43.  ऑस्ट्रेलियात  जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
  44.  अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
  45.   इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
  46.   चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
  47.   इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
  48.   जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
  49.   ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
  50.   ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
  51.   दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
  52.   इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
  53.  रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
  54.  अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
  55.  चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
  56.  भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
  57.  व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
  58.  ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
  59.  मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
  60.  हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
  61.  केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
  62.  ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
  63.  मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
  64.  अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
  65.  नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
  66.  आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
  67.  रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
  68.  थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
  69.  मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
  70. चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
  71. कॅनडा सर्वात लांब रस्ते.
  72. जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
  73. चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
  74. कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
  75. ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
  76. भारत चहा उत्पादनात प्रथम.
  77. बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
  78. घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
  79. अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
  80. सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
  81. क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
  82. चिली तांबे उत्पादनात प्रथम.
  83. मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
  84. कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
  85. अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
  86. कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
  87. अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
  88.  जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
  89.  शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
  90.  इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
  91.  जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
  92.  इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.

1 comment:

Olisa Blessing said...

My name is Olisa Blessing, I am so happy. I never believe I will be this happy again in life. I have worked as an air hostess ( cabin crew ) for 3years but early last year, I lost my job because of this deadly disease called Herpes virus (HSV).
I never felt sick or noticed any symptoms. Not until the day all workers were asked to bring their current doctor's report card, that was how I got tested and found out that I was Herpes Virus positive and that made me lose my job because it was considered as an STD and is an incurable disease.
I was so depressed to the extent that I started thinking of suicide. I explained my situation to an older friend of mine, who often said to me 'a problem shared is a problem half solved.
She felt solicitude for me, she referred Dr. Utu Herbal Cure to me, that was how I contacted Dr. Utu and got the herbal cure from him that permanently cured me of herpes virus and depression.
I went back to my work a month later with a HERPES NEGATIVE test result from another lab. They were astonished and curious when they saw my HSV NEGATIVE result. They carried out another test on me through their private doctor and they found out I am indeed a HERPES VIRUS FREE PERSON and my position was given back to me.
Beware of impersonators,
Dr. Utu can only be reached at:

drutuherbalcure@gmail.com